NHM Recruitment : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी National Health Mission अंतर्गत संपूर्ण राज्यात मेगाभरती; ‘ही’ पदे रिक्त

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत लवकरच काही जागांसाठी (NHM Recruitment) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सामुदायिक आरोग्य अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक  उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान (Naional Health Mission)

भरले जाणारे पद –

सामुदायिक आरोग्य अधिकारी (Community Health Officer CHO) –

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (NHM Recruitment)

  • सामुदायिक आरोग्य अधिकारी (Community Health Officer CHO) –
  1. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान Bachelors in Ayurvedic Medicine, Bachelors in Unani Medicine, Bachelors in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे
  2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (NHM Recruitment)
  4. उमेदवार हे Maharashtra Council of Indian Medicine/ किंवा Maharashtra Nursing council चे सदस्य असणं आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया –

सामुदायिक आरोग्य प्रमाणपत्र कार्यक्रमासाठी उमेदवाराची निवड प्रवेश परीक्षेद्वारे केली जाईल जी राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्राद्वारे घेतली जाईल.

अर्ज फी –

खुल्या वर्गातील अर्जदार: रु. 500/-

राखीव श्रेणी अर्जदार: रु. 350/-

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (बायोडेटा)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (NHM Recruitment)
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –

उमेदवारांनी PDF जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. (Refer PDF)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/ 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com