Air India Layoff : एअर इंडियामध्ये होणार मोठी नोकर कपात; कर्मचाऱ्यांच्या भविष्याचं काय?

Air India Layoff

करिअरनामा ऑनलाईन । टाटा उद्योग समुहाच्या अखत्यारीत (Air India Layoff) येणाऱ्या विमानसेवा पुरवणाऱ्या एअर इंडिया आणि विस्तारा या दोन्ही कंपन्यांमध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस या दोन्ही कंपन्यांमध्ये सुरु असणारी ही विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते; अशी शक्यता आहे. एकीकडे विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु असतानाच दुसरीकडे जवळपास 600 कर्मचाऱ्यांची … Read more

Layoff : कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार; ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत; कारण?

Layoff

करिअरनामा ऑनलाईन । जागतिक आर्थिक मंदीचा फटका मागील काही (Layoff) वर्षांमध्ये IT क्षेत्रातील नोकऱ्यांना बसत आहे. अनेक बड्या कंपन्यांनी अचानकच नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळं देश- विदेशातील हजारो कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली. आता दुसरीकडे आणखी एका नामवंत IT कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा इशारा दिला आहे; त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘या’ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा इशारा … Read more

SpiceJet Layoff : 1400 कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार; कोणत्या कंपनीने दिला मोठा धक्का

SpiceJet Layoff

करिअरनामा ऑनलाईन । नोकर कपातीची कुऱ्हाड कधी कोणावर कोसळेल (SpiceJet Layoff) हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. भारताप्रमाणेच विदेशात देखील अशा घटना घडत आहेत. आता भारतामधील एका मोठ्या कंपनीने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. काय आहे कारण? (SpiceJet Layoff)महागाई आणि नोकऱ्यांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर … Read more

Layoff : एका नोटीसीनं हालवून सोडलं; एका नामवंत IT कंपनीतून कर्मचाऱ्यांना मिळतोय डच्चू; कारण?

Layoff (3)

करिअरनामा ऑनलाईन । नवीन वर्षात जागतिक आर्थिक मंदीच्या (Layoff) झळा नोकरदार वर्गाला बसत असून, अनेकांना या वर्षातही नोकरीला मुकावं लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. काही कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीला सुरुवातही झाली आहे. अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या फरकानं कमी करण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये आता Google सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनच्या … Read more

Tata Layoff : 800 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं संकट; टाटा समुहामध्ये होणार नोकर कपात; कारण काय?

Tata Layoff

करिअरनामा ऑनलाईन । टाटा समूहातील टाटा स्टील या (Tata Layoff) कंपनीमध्ये नोकर कपात होणार आहे. मात्र, हा निर्णय नेदरलँड्समधील कारखान्यासाठी घेतला गेला आहे. नेदरलँड्समधील IJmuiden येथे असणाऱ्या प्लांटमधील 800 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. अॅमस्टरडॅमपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या प्लांटमध्ये एकूण 9200 कर्मचारी काम करत आहेत. कंपनीने दि. 13 नोव्हेंबर रोजी घोषणा केली … Read more

Layoffs : डोकेदुखी!! तब्बल 17 हजार कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या; गुंतवणूक कमी झाल्याने देशातील स्टार्टअप कंपन्यांनी केली नोकर कपात 

Layoffs

करिअरनामा ऑनलाईन । देशात होणारा विदेशी गुंतवणुकीचा (Layoffs) ओघ गेल्या काही महिन्यांपासून आटला आहे. याचा फटका स्टार्ट अप कंपन्यांना बसला असून परिणामी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या अडचणीत आल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत तब्बल 17 हजार कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. ‘CTEL’ कंपनीने जारी केलेल्या अभ्यास अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. स्टार्टअप्स संकटात  या अहवालानुसार, चालू … Read more

Xiaomi Layoff : ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देणार डच्चू; कर्मचाऱ्यांची संख्या 1,000 पेक्षा कमी करण्याचा प्लॅन

Xiaomi Layoff

करिअरनामा ऑनलाईन । सर्वत्र नोकर कपातीचे वारे वाहत (Xiaomi Layoff) असताना आता स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi India साठी देखील मागील काही काळ चांगला राहिला नाही. भारतातील घटत्या बाजारपेठेचे आव्हान कंपनीसमोर उभे असताना कंपनीला सरकारी यंत्रणांच्या कठोरतेलाही तोंड द्यावे लागत आहे. परिणामी कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. ET च्या अहवालानुसार Xiaomi India आपल्या व्यवसायाच्या … Read more

Layoff : आर्थिक मंदीचं सावट!! ‘या’ कंपनीने 8 हजार 500 कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Layoff (2)

करिअरनामा ऑनलाईन । दिवसेंदिवस जागतिक मंदीचं संकट (Layoff) गडद होत आहे. जगभरातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता आणखी एका कंपनीची भर पडली आहे. अमेरिकेतील ‘3M’ या कंपनीने 6000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात कंपनीने सांगितले की, अलीकडच्या काळात कंपनीच्या खर्चात वाढ झाली असून कामकाजात … Read more

Apple Layoffs : जागतिक मंदीचा इफेक्ट… लोकप्रिय Apple कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मिळणार डच्चू

Apple Layoffs

करिअरनामा ऑनलाईन । जागतीक मंदी आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या (Apple Layoffs) संकटाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. प्रत्यक्षात तशा अधिकृत नोंदी दिसत नसल्यातरी याचाच परिणाम म्हणून की काय अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. यामध्ये गुगल, अॅमेझॉन फेसबुकची मदर कंपनी मेटा यांच्यानंतर आता आयफोन बनवणारी कंपनी अॅपलनंही कर्मचारी कपातीला सुरुवात केली आहे. ब्लुमबर्ग न्यूजनं … Read more

Layoff : Meta मध्ये दुसऱ्यांदा मोठी कपात; तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांना दिला डच्चू

Layoff (1)

करिअरनामा ऑनलाईन । फेसबुकची पालक कंपनी असलेल्या (Layoff) मेटाव्हर्सने आणखी 10 हजार जणांना कामावरून काढत असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. कामकाज खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे कंपनीत खुल्या असलेल्या 5 हजार जागांसाठी आगामी काळात भरती होणार नाही, असेही स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे नोकरकपात करण्याशिवाय गत्यंतर नाही, असे मेटाव्हर्सचे सीईओ मार्क … Read more