बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि मध्ये विविध पदांची भरती
बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २९ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०४:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत