मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या २५६२ जागांची भरती …

करीअरनामा ।​ मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या २५६२ जागा. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

१. प्रशिक्षणार्थी

एकूण जागा – २५६२ जागा

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण किंवा समकक्ष , संबंधित आयटीआय ट्रेड (एनसीव्हीटी) मध्ये उत्तीर्ण

वयोमर्यादा : ०१ जानेवारी २०२० रोजी २४ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जानेवारी २०२० (०५:०० वाजेपर्यंत)

अर्ज करण्यासाठीhttp://bit.ly/2Snordq

अधिकृत वेबसाइट http://bit.ly/2Qfs3eZ

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]