कोल इंडिया लिमिटेड मध्ये विविध १३२६ पदांची भरती ..

करीअरनामा । कोल इंडिया लिमिटेड मध्ये विविध १३२६ पदांची भरती. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

1 मॅनेजमेंट ट्रेनी

मायनिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल : ८३२ जागा

शैक्षणिक पात्रता : ६० टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअर उत्तीर्ण

कोल प्रिपरेशन : २८ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअर (केमिकल / मिनरल) उत्तीर्ण

सिस्टम : ४६ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअर (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनिअर /आय.टी ) / एम.सी.ए उत्तीर्ण

मटेरियल मॅनेजमेंट : २८ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअर, ०२ वर्षाचा एम.बी.ए / पी.जी डिप्लोमा मॅनेजमेंट उत्तीर्ण

फायनांस आणि अकाउंट्स : २५४ जागा

शैक्षणिक पात्रता : सी.ए / आयसीडब्ल्यूए उत्तीर्ण

पर्सेनल आणि एचआर : ८९ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी /डिप्लोमा मॅनेजमेंट (एच.आर/ इन्डस्ट्रीअल रिलेशन) किंवा एम.एच.आर.ओ.डी किंवा एम.बी.ए किंवा एम.एस.डब्ल्यू (एच.आर) उत्तीर्ण

मार्केटिंग आणि सेल्स : २३ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह एम.बी.ए / पी.जी डिप्लोमा मॅनेजमेंट (मार्कटिंग) मध्ये उत्तीर्ण

कम्युनिटी डेव्हलपमेंट: २६ जागा

एकूण जागा – १३२६ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी / पदविका उत्तीर्ण

वयोमर्यादा : ०१.०४.२०२० रोजी ३० वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १९ जानेवारी २०२० (रात्री ११.०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठीhttp://bit.ly/38QYBo3

ऑनलाईन अर्जाकरिता http://bit.ly/36LFhqp

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]