बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील देवनार पशुवधगृह खात्यात पशुवैद्यकीय अधिकारी पदांची भरती…

करीअरनामा । बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील देवनार पशुवधगृह या खात्यात पशुवैद्यकीय अधिकारी पदांची भरती.सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

1] पशुवैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : पशुवैद्यकीय विज्ञान शाखेचा पदवीधर, पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ अंतर्गत नोंदणीकृत

एकूण जागा – १२ जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2sMMJDd

अर्ज करण्यासाठी : http://bit.ly/2sNbDT4

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]