‘कोल इंडिया लिमिटेड’ मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या १३२६ जागांसाठी भरती….

करीअरनामा । कोल इंडिया लिमिटेड मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या १३२६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ जानेवारी २०२० आहे.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

1 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी : १३२६ जागा

खाण : २८८ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी. (अभियांत्रिकी) पदवी

2 विद्युत : २१८ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी. (अभियांत्रिकी) पदवी

यांत्रिकी : २५८ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी. (अभियांत्रिकी) पदवी

3 सिव्हिल : ६८ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी. (अभियांत्रिकी) पदवी

कोल प्रेपशन : २८ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी. (अभियांत्रिकी) पदवी आणि केमिकल/ खनिज अभियांत्रिकी मधील पदवी.

4 सिस्टिम्स : ४६ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ६०% गुणांसह संगणक विज्ञान/ संगणक अभियांत्रिकी/ आय.टी. किंवा एम.सी.ए. मध्ये बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी. (अभियांत्रिकी) पदवी

5 साहित्य व्यवस्थापन : २८ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रिकलमध्ये अभियांत्रिकी पदवी किंवा मॅकेनिकल अभियांत्रिकी सह ०२ वर्षासह पूर्णवेळ एम.बी.ए. पदवी/ मॅनेजमेंट मध्ये पीजी डिप्लोमा.

6 फायनान्स आणि अकाउंट्स : २५४ जागा

शैक्षणिक पात्रता : सी.ए./ आय.सी.डब्ल्यू.ए. पदवी

7 कार्मिक आणि एच.आर. : ८९ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/ संस्थेतुन संबंधित शाखेतील पदवी किंवा एम.बी.ए. पदवी सह ०२ वर्षाचा अनुभव

8 विपणन आणि विक्री : २३ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी आणि एम.बी.ए. पदवी/ मॅनेजमेंट मध्ये पी.जी. डिप्लोमा सह ०२ वर्षाचा अनुभव

समुदाय विकास : २६ जागा

एकूण जागा – १३२६ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदव्यूत्तर पदवी किंवा सह संबंधित शाखेतील पदव्यूत्तर डिप्लोमा संबंधित शाखेतील ०२ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ०१ एप्रिल २०२० रोजी ५६ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट, PWD – १० वर्षे सूट]

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/PWD : शुल्क नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ जानेवारी २०२०

वेतनमान : ५०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.coalindia.in

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]