बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये प्रमुख कार्यकरी अधिकारी पदांची भरती…

करीअरनामा । बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये प्रमुख कार्यकरी अधिकारी पदाची भरती, सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

1] प्रमुख कार्यकरी अधिकारी (सी.ई.ओ.)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.ए. हेल्थ केअर मॅनेजमेंट ही पदव्युत्तर पदवी (पूर्णवेळ अभ्यासक्रम) उत्तीर्ण आणि अनुभव.

एकूण जागा – ०५ जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६.१२.२०१९ ते ३१.१२.२०१९

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, रा.ए.स्मा. रुग्णालय, तळ मजला, महाविद्यालय इमारत, परळ, मुंबई – ४०००१२

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2Ql7i1J

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]