रिझर्व्ह बँक आँफ इंडियामध्ये सहायक पदासाठी ९२६ जागांची भरती…

करीअरनामा । रिझर्व्ह बँक आँफ इंडियामध्ये सहायक पदासाठी ९२६ जागा. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

१. सहायक

एकूण जागा – ९२६ जागा

शैक्षणिक पात्रता : १ डिसेंबर २०१९ रोजी किमान ५० टक्के गुणांसह पदवीधर (मागासवर्गीय उमेदवार पास क्लाससह उत्तीर्ण) आणि संगणक साक्षर

वयोमर्यादा : १ डिसेंबर २०१९ रोजी २० ते २८ वर्ष (मागासवर्गीय/दिव्यांग उमेदवार /माजी सैनिक/घटस्फोटित महिला/ जम्मु काश्मीरचे रहिवासी/ रिझर्व्ह बँकेचे कर्मचारी यांना सवलत)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ जानेवारी २०२०


अर्ज करण्यासाठीhttp://bit.ly/34R09vg

अधिकृत वेबसाइटhttp://bit.ly/2t3fxHp

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]