Maha Metro Recruitment 2022 : Maha Metroमध्ये ‘या’ उमेदवारांसाठी मोठी जॉब ओपनिंग; लगेच करा Apply
करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (Maha Metro Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, वरिष्ठ लेखापाल, लेखापाल, कार्यालय सहाय्यक, तंत्रज्ञ … Read more