Maha Metro Recruitment 2022 : Maha Metroमध्ये ‘या’ उमेदवारांसाठी मोठी जॉब ओपनिंग; लगेच करा Apply

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (Maha Metro Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, वरिष्ठ लेखापाल, लेखापाल, कार्यालय सहाय्यक, तंत्रज्ञ ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maharashtra Metro Rail Corporation Limited)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन / ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2022

भरली जाणारी पदे – (Maha Metro Recruitment 2022)

  1. मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Chief Project Manager)
  2. अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager)
  3. वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक ( Senior Deputy Chief Project Manager)
  4. वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager)
  5. उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager)
  6. व्यवस्थापक (Manager)
  7. सहायक व्यवस्थापक (Assistant Manager)
  8. वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer)
  9. विभाग अभियंता (Section Engineer)
  10. वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant)
  11. लेखापाल (Accountant)
  12. कार्यालय सहाय्यक (Office Assistant)
  13. तंत्रज्ञ (Technician)

पद संख्या – 23 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  1. मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Chief Project Manager) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

2. अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

3. वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक ( Senior Deputy Chief Project Manager) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. (Maha Metro Recruitment 2022)

4. वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

5. उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering

पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

6. व्यवस्थापक (Manager) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

7. सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering Full time B.E./ B.Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

8. वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./B. Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

9. विभाग अभियंता (Section Engineer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./B. Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

10. वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor of Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना (Maha Metro Recruitment 2022) कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

11. लेखापाल (Accountant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor of Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

12. कार्यालय सहाय्यक (Office Assistant) –

13. तंत्रज्ञ (Technician) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Chief Project Manager) – 1,20,000 – 2,80,000/- रुपये दरमहा

अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) – 1,00,000 – 2,60,000/- रुपये दरमहा

वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक ( Senior Deputy Chief Project Manager) – 80,000 – 2,20,000/- रुपये दरमहा

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager) – – 80,000 – 2,20,000/- रुपये दरमहा

उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) – 70,000 – 2,00,000/- रुपये दरमहा

व्यवस्थापक (Manager) – 60,000 – 1,80,000/- रुपये दरमहा

सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) – 50,000 – 1,60,000/- रुपये दरमहा

वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer) – 46,000 – 1,45,000/- रुपये दरमहा

विभाग अभियंता (Section Engineer) – 40,000 – 1,25,000/- रुपये दरमहा

वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant) – 35,000 – 1,10,000/- रुपये दरमहा

लेखापाल (Accountant) – 33,000 – 1,00,000/- रुपये दरमहा (Maha Metro Recruitment 2022)

कार्यालय सहाय्यक (Office Assistant) – 25,000 – 80,000/- रुपये दरमहा

तंत्रज्ञ (Technician) – 20,000 – 60,000/- रुपये दरमहा

अर्ज फी –

जनरल कॅटेगरी – 400/- रुपये

SC/ST आणि महिला- 100/- रुपये

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

महाव्यवस्थापक (एचआर) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, दीक्षा भूमीजवळ, नागपूर –-440010.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://recruitment.mahametro.org/?notification=3 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com