IDBI Bank Recruitment 2022 : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी खुशखबर!! ‘या’ बँकेत लवकरच होणार भरती

करिअरनामा ऑनलाईन। आयडीबीआय बँक लि. (Industrial Development Bank of India Limited) येथे लवकरच (IDBI Bank Recruitment 2022) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रमुख – डेटा विश्लेषण, प्रमुख – कार्यक्रम व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) अनुपालन, उप सीटीओ (डिजिटल). या पदांसाठी ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या E-Mail ID वर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.

बँक – आय डी बी आय बँक लि. (Industrial Development Bank of India Limited)

भरले जाणारे पद –

  1. प्रमुख – डेटा विश्लेषण (Head – Data Analytics)
  2. प्रमुख – कार्यक्रम व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) अनुपालन (Head – Program Management & Information Technology IT Compliance)
  3. उप सीटीओ डिजिटल (Deputy CTO Digital)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022

अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी – [email protected]

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (IDBI Bank Recruitment 2022)

  • प्रमुख – डेटा विश्लेषण (Head – Data Analytics) –

कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील पूर्णवेळ पदव्युत्तर किंवा बॅचलर पदवी किंवा एमसीए डिग्री असणं आवश्यक आहे.

तसंच शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून विज्ञानातील पदवीधर असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • प्रमुख – कार्यक्रम व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) अनुपालन (Head – Program Management & Information Technology IT Compliance) –

कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील पूर्णवेळ पदव्युत्तर किंवा बॅचलर पदवी किंवा एमसीए डिग्री असणं आवश्यक आहे.

तसंच शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून विज्ञानातील पदवीधर असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. (IDBI Bank Recruitment 2022)

  • उप सीटीओ डिजिटल (Deputy CTO Digital) –

कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील पूर्णवेळ पदव्युत्तर किंवा बॅचलर पदवी किंवा एमसीए डिग्री असणं आवश्यक आहे.

तसंच शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून विज्ञानातील पदवीधर असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – https://www.idbibank.in/ 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com