BOI Recruitment 2022 : प्राध्यापकांपासून वॉचमन पर्यंत जॉबची संधी; ‘या’ पत्यावर पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालय, सोलापूर येथे लवकरच काही जागांसाठी भरती (BOI Recruitment 2022) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, ऑफिस असिस्टंट, अटेंडंट, वॉचमन कम गार्डनर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालय, सोलापूर

भरले जाणारे पद –

प्राध्यापक (Faculty)

ऑफिस असिस्टंट (Office Assistant)

अटेंडंट (Attendant)

वॉचमन कम गार्डनर (Watchman cum Gardener)

पद संख्या – 05 पदे

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (BOI Recruitment 2022)

  • प्राध्यापक (Faculty) –

उमेदवारांनी Graduate with Computer Knowledge पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • ऑफिस असिस्टंट (Office Assistant) –

उमेदवारांनी Graduate with Computer Knowledge पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • अटेंडंट (Attendant) –

उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • वॉचमन कम गार्डनर (Watchman cum Gardener) –

उमेदवारांनी इयत्ता आठवी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

प्राध्यापक (Faculty) – 20,000/- रुपये दरमहा (BOI Recruitment 2022)

ऑफिस असिस्टंट (Office Assistant) – 15,000/- रुपये दरमहा

अटेंडंट (Attendant) – 8,000/- रुपये दरमहा

वॉचमन कम गार्डनर (Watchman cum Gardener) – 5,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –

बँक ऑफ इंडिया, वित्तीय समावेशन विभाग, सोलापूर विभागीय कार्यालय सह्याद्री शॉपिंग कॉम्प्लेक्स, कामत हॉटेल वरील, जुना रोजगार चौक, सोलापूर 413001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – bankofindia.co.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com