SSC CGL Recruitment 2022 : बंपर भरती!! SSC CGL मध्ये तब्बल 20,000 जागांवर होणार भरती; लगेच APPLY करा

करिअरनामा ऑनलाईन। कर्मचारी निवड आयोग सीजीएल (SSC CGL Recruitment 2022) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, निरीक्षक, सहाय्यक / अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / अपर डिव्हिजन क्लर्क, कर सहाय्यक ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2022 आहे.

आयोग – कर्मचारी निवड आयोग सीजीएल (Staff Selection Commission Combined Graduate Level)

भरली जाणारी पदे –

सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, निरीक्षक, सहाय्यक / अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / अपर डिव्हिजन क्लर्क, कर सहाय्यक.

पद संख्या – 20,000

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (SSC CGL Recruitment 2022)

उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहितीसाठी PDF पहा.

अशी असेल निवड प्रक्रिया –

टियर-I: संगणक आधारित परीक्षा.

टियर-II: संगणक आधारित परीक्षा. (SSC CGL Recruitment 2022)

टियर-III: पेन आणि पेपर मोड (वर्णनात्मक पेपर).

टियर-IV: संगणक प्रवीणता चाचणी/ डेटा एंट्री कौशल्य चाचणी.

मिळणारे वेतन – 76,000/- ते 1,51,100/- दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ssc.nic.in/Registration/Home या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com