Career News : Freshers चे स्वप्न भंगले; ऑफर लेटर देवूनही नियुक्ती रद्द; Wipro, Infosys Tech Mahindra ने असं का केलं?
करिअरनामा ऑनलाईन। देशातील आघाडीच्या आयटी कंपन्या विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्राने (Career News) शेकडो फ्रेशर्सना दिलेले जॉब ऑफर लेटर रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पात्रता आणि कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कारण देत या फ्रेशर्स उमेदवारांचे ऑफर लेटर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे फ्रेशर्स उमेदवारांचे मोठ्या IT कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न भंगले आहे. अहवालानुसार, शेकडो फ्रेशर … Read more