पुणे महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

पुणे महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार  पात्र  असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीने 12 वी पास तरुणांसाठी काढल्या आहेत 20 हजार नोकर्‍या, करा अशाप्रकारे अर्ज

करीअरनामा । ई-कॉमर्स दिग्गज अ‍ॅमेझॉन इंडिया आता सुमारे 20,000 लोकांना रोजगार देणार आहे. या नेमणुका तात्पुरत्या स्वरूपात केल्या जात आहेत. अ‍ॅमेझॉन इंडियाने आपल्या ग्राहक सेवा विभागासाठी या नोकऱ्या तयार केल्या आहेत ज्यायोगे भारत आणि जागतिक स्तरावरील ग्राहकांना विना व्यत्यय ऑनलाइन शॉपिंग मिळू शकेल. वास्तविक, कंपनीचा असा अंदाज आहे की येत्या 6 महिन्यांत कस्टमर्सची ट्रॅफिक वेगाने … Read more

पुणे महानगरपालिकेत १५० जागांसाठी भरती । ३० हजार पगार

पुणे । पुणे महानगरपालिकांतर्गत,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,प्रयोगशाळा सहायक, ECG टेक्निशियन या पदांच्या १५० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक १८ जुलै २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ५० जागा प्रयोगशाळा सहायक – ५० जागा ECG टेक्निशियन – ५० जागा शैक्षणिक पात्रता – रसायनशास्त्र/जीवशास्त्र/सुक्ष्मजीवशास्त्र पदवी … Read more

MSW असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समुपदेशक पदासाठी भरती

पुणे ।  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समुपदेशक पदासाठी ४० रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै 2020 आहे. पदाचे नाव – समुपदेशक पद संख्या – ४० शैक्षणिक पात्रता – MSW अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै 2020 नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड मूळ जाहिरात – PDF   … Read more

पुणे महानगरपालिकेत ‘डाटा एन्ट्री’ साठी 150 जागांसाठी भरती

पुणे । पुणे महानगरपालिकेत ‘डाटा एन्ट्री’ साठी १५० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०२० आहे. पदाचे नाव – डाटा एन्ट्री ऑपरेटर पदसंख्या – १५० शैक्षणिक पात्रता – पदवीधर/HSC, मराठी टायपिंग 30 श.प्र.मि/ व इंग्रजी टायपिंग 40श.प्र.मि./ MS-CIT वयाची अट – १८ … Read more

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 1489 जागांसाठी भरती

पुणे । पुणे जिल्हा परिषद अंतर्गत, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची पुणे येथे १४८९ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १५ जुलै २०२० आहे . पदाचे नाव आणि पदसंख्या – गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट – १ मायक्रोबायोलॉजिस्ट … Read more

पुणे महानगरपालिकेत ६३५ जागांसाठी भरती जाहीर

पुणे । पुणे महानगरपालिकांतर्गत, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची पुणे येथे ६३५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक ६,७ आणि ८ जुलै २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – फिजिशियन – २० इन्टेसिव्हिस्ट – १० … Read more

पुणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती

पुणे । पुणे महानगरपालिकेत, सामग्री लेखक, सामग्री डिझाइनर, सामग्री व्यवस्थापक, सोशल मीडिया व्यवस्थापक, सॉफ्टवेअर विकसक पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – सामग्री लेखक – १ सामग्री डिझाइनर – १ सामग्री … Read more

कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे ११४ जागांसाठी भरती

पुणे । कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे ११४ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – सहयोगी प्राध्यापक – ५८ सहाय्यक प्राध्यापक – ५६ शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.) नोकरी ठिकाण – पुणे शुल्क – … Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आशा स्वयंसेवक पदाच्या ३६० जागांसाठी भरती

पुणे । पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 360 जागांसाठी आशा स्वयंसेवक पदाच्या एकूण ३६० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जून २०२० आहे. पदाचे नाव – आशा स्वयंसेवक पदसंख्या – ३६० शैक्षणिक पात्रता – ८ वी उत्तीर्ण वयाची अट – २५ … Read more