MSW असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समुपदेशक पदासाठी भरती

पुणे ।  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समुपदेशक पदासाठी ४० रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै 2020 आहे.

पदाचे नाव – समुपदेशक

पद संख्या – ४०

शैक्षणिक पात्रता – MSW

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै 2020

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता  – वैद्यकीय मुख्य कार्यालय, 2 रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी 411018      किंवा
[email protected]

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com