कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे ११४ जागांसाठी भरती

पुणे । कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे ११४ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

सहयोगी प्राध्यापक – ५८

सहाय्यक प्राध्यापक – ५६

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – पुणे

शुल्क – खुला प्रवर्ग: ₹१000/- [मागासवर्गीय – ₹५00/-]

Official website – https://www.coep.org.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २३ जून २०२०

Apply Online – Click Here

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com