पुणे महानगरपालिकेत ६३५ जागांसाठी भरती जाहीर

पुणे । पुणे महानगरपालिकांतर्गत, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची पुणे येथे ६३५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक ६,७ आणि ८ जुलै २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजिशियन – २०

इन्टेसिव्हिस्ट – १०

ICU फिजिशियन – १०

पेडियाट्रीशियन – १०

निवासी भूलतज्ज्ञ – २०

निवासी पेडियाट्रीशियन – १०

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ५०

वैद्यकीय अधिकारी (BAMS) – ५०

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ५०

निवासी वैद्यकीय अधिकारी (BAMS) – ५०

वैद्यकीय अधिकारी (कोविड19 आयुष) – ९०

दंत्यशल्यचिकित्सक – ४०

फार्मासिस्ट – २५

स्टाफ नर्स – २००

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट – १८ ते ३८ वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण – पुणे

शुल्क – शुल्क नाही

वेतन – २२,३४९/- रुपये ते २,२५,०००/- रुपये

Official website – www.pmc.gov.in

मुलाखतीचे ठिकाण – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला , पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – 411005

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com