पुणे महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार  पात्र  असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार  आहे. मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

मधुमेह तज्ञ – 4 जागा

स्त्रीरोग तज्ञ – 5 जागा

बालरोग तज्ञ – 5 जागा

वैद्य – 4 जागा

त्वचारोग तज्ञ – 2 जागा

मनोचिकित्सक – 5 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट –  70 वर्षापेक्षा जास्त नसावी.

नोकरीचे ठिकाण – पुणे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 26 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट –  https://www.pmc.gov.in/

मुलाखतीची पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – 411005

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com