Job Alert : B.E./B.Tech  उमेदवारांसाठी नागपूर मेट्रोमध्ये ‘या’ पदांवर होणार भरती; पहा कुठे करायचा अर्ज

Job Alert nagapur metro

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (Job Alert) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचाआहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

AIIMS Nagpur Recruitment : प्राध्यापकांसाठी सुवर्णसंधी!! नागपूरच्या AIIMS मध्ये निघाली भरती; असा पाठवा अर्ज

AIIMS Nagpur Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या शोधात असणाऱ्या प्राध्यापकांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. अखिल (AIIMS Nagpur Recruitment) भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज … Read more

Job Alert : सेवा निवृत्त अधिकाऱ्यांसाठी नोकरीची संधी!! विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नागपूर येथे ‘या’ पदावर होणार भरती

Job Alert nagapur police

करिअरनामा ऑनलाईन। विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नागपूर येथे विविध जागांसाठी भरती (Job Alert) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत पोलिस अधिकारी, अधीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 17 ऑगस्ट 2022 … Read more

Government Job : नागपुरात सरकारी नोकरी!! विद्युत लोकपाल पदासाठी निघाली भरती; अर्ज करायला उशीर नको

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग मुंबई अंतर्गत विविध रिक्त (Government Job) पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. विद्युत लोकपाल या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.merc.gov.in या वेबसाइटद्वारे मिळतील. अर्जाची प्रत खाली दिलेल्या पत्यावर पाठवायची आहे. अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे. विभाग – महाराष्ट्र विद्युत … Read more

Nagapur University Recruitment : प्राध्यापकांनो ही संधी चुकवू नका!! राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापिठात 126 जागांवर होणार भरती; द्या थेट मुलाखत

Nagapur University Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर (Nagapur University Recruitment) अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या रक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती दरम्यान एकूण 126 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहण्याचे आवाहन विद्यापीठ व्यवस्थापनाने केले आहे. उमेदवारांच्या मुलाखती 8 … Read more

Wardhaman Bank Bharti 2022 : बँकेत जॉब हवाय?? नागपूरच्या वर्धमान अर्बन बँकेत निघाली भरती; उशीर न करता अर्ज पाठवा

Wardhaman Bank Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । वर्धमान अर्बन को ऑप बँक, नागपूर येथे विविध विभागातील रिक्त (Wardhaman Bank Bharti 2022) जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक, अधिकारी, लिपिक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

MRSAC Nagpur Bharti 2022 : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटरमध्ये नोकरीची संधी; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

MRSAC Nagpur Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर, नागपूर येथे (MRSAC Nagpur Bharti 2022) कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी भरती होणार आहे. या भरती दरम्यान एकूण 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखतीव्दारे निवड प्रक्रिया होईल. मुलाखतीची तारीख 15 जून 2022 आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. संस्था – महाराष्ट्र … Read more

Maha Forest Nagpur Bharti 2022 : नागपूर वन विभागात निघाली भरती; जाणून घ्या सविस्तर…

Maha Forest Nagpur Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । पदवीधर उमेदवारांना वनविभागासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. (Maha Forest Nagpur Bharti 2022) नागपूर वन विभाग, पेंच फाउंडेशन, नागपूर येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत जीवशास्त्रज्ञ (Biologists), पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officers), सर्वेक्षण सहाय्यक (Survey Assistants), स्थापत्य अभियंता (Civil Engineers) या पदांच्या … Read more