Job Alert : B.E./B.Tech  उमेदवारांसाठी नागपूर मेट्रोमध्ये ‘या’ पदांवर होणार भरती; पहा कुठे करायचा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (Job Alert) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचाआहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर

भरले जाणारे पद –

  1. अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक
  2. वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक
  3. वरिष्ठ उप महाव्यवस्थापक
  4. उपमहाव्यवस्थापक
  5. व्यवस्थापक

पद संख्या – 10 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – BE/ B.Tech (Refer PDF)

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

अर्ज फी –

SC/ST आणि महिला उमेदवार – रु. 100/-
इतर सर्व श्रेणी उमेदवार – रु. 400/-

वय मर्यादा – (Job Alert)

  1. अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 53 वर्षे
  2. वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 48 वर्षे
  3. वरिष्ठ उप महाव्यवस्थापक – 45 वर्षे
  4. व्यवस्थापक – 42 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – www.mahametro.org

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • अतिरिक्त मुख्य अधिकारी व्यवस्थापक –

उमेदवाराने BE/ B. Tech. इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये शिक्षण पूर्ण केले असावे.

  • वरिष्ठ उपमुख्य व्यवस्थापक –

उमेदवाराने BE/ B. Tech. इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये शिक्षण पूर्ण केले असावे.

  • वरिष्ठ उप महाव्यवस्थापक –

उमेदवाराने BE/ B. Tech. मध्ये शिक्षण पूर्ण केले असावे.

  • उप महाव्यवस्थापक –

उमेदवाराने BE/ B. Tech. इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये शिक्षण पूर्ण केले असावे.

  • व्यवस्थापन –

उमेदवाराने BE/ B. Tech. इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये शिक्षण पूर्ण केले असावे.

काही महत्त्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – Apply

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com