Job Alert : सेवा निवृत्त अधिकाऱ्यांसाठी नोकरीची संधी!! विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नागपूर येथे ‘या’ पदावर होणार भरती

करिअरनामा ऑनलाईन। विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नागपूर येथे विविध जागांसाठी भरती (Job Alert) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत पोलिस अधिकारी, अधीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 17 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नागपूर

पदाचे नाव –

  1. प्रशासकीय अधिकारी
  2. गुन्हे अन्वेषणाच्या कामाचा अनुभव असलेले सेवानिवृत पोलिस अधिकारी
  3. उच्च श्रेणी लघुलेखक

पद संख्या – 09 पदे

आवश्यक शैक्षणीक पात्रता –

  • प्रशासकीय अधिकारी – Officials retired from Government Service from Non-Gazetted/Gazetted Category Posts
  • उच्च श्रेणी लघुलेखक – Retired from Group-B Non-Gazetted post, Marathi shorthand speed 120 s.p.m. and typist 40 Sh.P.M. and 100 s.p.m. of English short writing. and Typing 40 S.P.M. (Job Alert)
  • सेवानिवृत पोलिस अधिकारी – Retired Gazetted Police Officer with experience in Criminal Investigation work

वयो मर्यादा – 65 वर्षे

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – (Job Alert)

बैठक हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर

मुलाखतीची तारीख – 17 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – nagpur.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

Divisional Police Complaints Authority Nagpur Bharti 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com