AIIMS Nagpur Recruitment : प्राध्यापकांसाठी सुवर्णसंधी!! नागपूरच्या AIIMS मध्ये निघाली भरती; असा पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या शोधात असणाऱ्या प्राध्यापकांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. अखिल (AIIMS Nagpur Recruitment) भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (All India Institute of Medical Sciences Nagpur)

भरले जाणारे पद –

प्राध्यापक (Professor)

अतिरिक्त प्राध्यापक (Additional Professor)

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)

सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

अर्ज करण्याची पध्द्त – ऑफलाईन

पद संख्या – 29 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (AIIMS Nagpur Recruitment)

  • प्राध्यापक (Professor) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MD/MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान चौदा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • अतिरिक्त प्राध्यापक (Additional Professor) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार M.D./M.S. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान आठ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार M.D./M.S. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार M.D./M.S.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. (AIIMS Nagpur Recruitment)

मिळणारे वेतन –

  1. प्राध्यापक (Professor) – 1,68,900 – 2,20,400 रुपये दरमहा
  2. अतिरिक्त प्राध्यापक (Additional Professor) – 1,48,200 – 2,11,400 रुपये दरमहा
  3. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – 1,38,300 – 2,09,200 रुपये दरमहा
  4. सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – 1,01,500 – 1,67,400 रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  • अर्ज
  • Resume
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –

डायरेक्टर, एम्स नागपूर, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, प्लॉट नंबर 2, सेक्टर -20, मिहान, नागपूर – 441108

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – aiimsnagpur.edu.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com