MRSAC Nagpur Bharti 2022 : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटरमध्ये नोकरीची संधी; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर, नागपूर येथे (MRSAC Nagpur Bharti 2022) कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी भरती होणार आहे. या भरती दरम्यान एकूण 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखतीव्दारे निवड प्रक्रिया होईल. मुलाखतीची तारीख 15 जून 2022 आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

संस्था – महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर, नागपूर

पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक

पद संख्या – 40 पदे

शैक्षणिक पात्रता – BE (Civil)

नोकरी ठिकाण – नागपूर

वयोमर्यादा – 30 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत (MRSAC Nagpur Bharti 2022)

हे पण वाचा -
1 of 4

मुलाखतीचा पत्ता – MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440010

मुलाखतीची तारीख – 15 जून 2022

अधिकृत वेबसाईट – www.mrsac.gov.in

अशी असेल निवड प्रक्रिया – (MRSAC Nagpur Bharti 2022)

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीव्दारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता दिलेल्या तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  3. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  4. या जाहीरातीतील पदे ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील आहेत.
  5. मुलाखत बुधवार दि. 15 जून 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता होईल आणि आवश्यक असल्यास 16 जून 2022 रोजी सुरू ठेवता येईल.

जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com