National Book Trust Recruitment | विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालय अंतर्गत नॅशनल बुक ट्रस्टमध्ये विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. विविध २४ पदे भरली जाणार आहेत.National Book Trust recruitment या पदांमध्ये सिस्टेंट डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर (प्रोडक्शन), असिस्टंट एडिटर, प्रोडक्शन असिस्टंट, एडिटोरियल असिस्टंट, एकाउंटंट, सीनियर स्टेनोग्राफर, असिस्टंट, लायब्रेरियन, ज्युनियर ट्रांसलेटर (हिंदी), लायब्ररी असिस्टंट, ज्युनियर आर्टिस्ट आणि ड्रायव्हर इत्यादी पदे असणार … Read more