Indian Post Bharti 2021। 10 वी पास असणाऱ्यांसाठी खुशखबर! भारतीय डाक विभागामध्ये 233 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय डाक विभागामध्ये ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2021 आहे. 10 वी पास असणारे या पदासाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी www.indiapost.gov.in ही वेबसाईट पहावी. Indian Post Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक

पद संख्या – 233 जागा

 पात्रता – 10th Pass

वयाची अट – 18 ते 40 वर्षे

शुल्क – 

OC/OBC/EWS Male / trans-man –  100 रुपये

नोकरीचे ठिकाण – दिल्ली Indian Post Bharti 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com