NFRA Recruitment | विविध 26 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । NFRA Bharti 2021 राष्ट्रीय आर्थिक अहवाल प्राधिकरण अंतर्गत पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 आणि 12 फेब्रुवारी 2021 (पदांनुसार) आहे. अधिक माहितीसाठी https://nfra.gov.in/ ही वेबसाईट बघावी. NFRA Recruitment

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कार्यकारी संचालक, चीफ जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर

पद संख्या – 26 जागा

पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे. NFRA Bharti 2021

नोकरीचे ठिकाण – दिल्ली NFRA Recruitment

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 आणि 12 फेब्रुवारी 2021 (पदांनुसार)

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://nfra.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सेक्रेटरी NFRA, 7 वा मजला हिंदुस्तान टाइम्स हाऊस, के.जी.मार्ग, नवीन दिल्ली – 110001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल(@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com