लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत 38 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://www.lpai.gov.in/content/ ही वेबसाईट बघावी. LPAI Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील

पदाचे नाव – अवर सचिव, व्यवस्थापक, विभाग अधिकारी, सहाय्यक अभियंता, सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, वैयक्तिक सहाय्यक, वरिष्ठ लेखापाल, लेखापाल, स्टेनोग्राफर

पद संख्या – 38 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 65 वर्षापेक्षा कमी असावे.

नोकरीचे ठिकाण – दिल्ली LPAI Recruitment 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.lpai.gov.in/content/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (अस्थ.), लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, पहिला मजला, लोक नायक भवन, खान मार्केट, नवीन दिल्ली – 110003

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com