National Book Trust Recruitment | विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालय अंतर्गत नॅशनल बुक ट्रस्टमध्ये विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. विविध २४ पदे भरली जाणार आहेत.National Book Trust recruitment

या पदांमध्ये सिस्टेंट डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर (प्रोडक्शन), असिस्टंट एडिटर, प्रोडक्शन असिस्टंट, एडिटोरियल असिस्टंट, एकाउंटंट, सीनियर स्टेनोग्राफर, असिस्टंट, लायब्रेरियन, ज्युनियर ट्रांसलेटर (हिंदी), लायब्ररी असिस्टंट, ज्युनियर आर्टिस्ट आणि ड्रायव्हर इत्यादी पदे असणार आहेत.वयाची अट 35 वर्ष आहे.

पदांसाठी पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट nbtindia.gov.in यावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्जाची प्रिंट दिलेल्या पत्त्यावर १५ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत जमा करायची आहे.नवी दिल्लीत ५०० रुपयांचा डिमांड ड्राफ्टही पाठवायचा आहे. आरक्षित प्रवर्गांसाठी शुल्क आकारण्यात येणार नाही.National Book Trust recruitment

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डेप्युटी डायरेक्टर, नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया, नेहरु भवन, ५, इन्स्टिट्यूशन एरिया, फेज – २, वसंत कुंज, नवी दिल्ली -११००७०१.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – १५ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत

मूळ जाहिरात आणि अर्ज नमुना – PDF

अधिकृत वेबसाईट – http://nbtindia.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा https://careernama.com