Anganwadi Bharti 2023 : महिलांसाठी खुषखबर!! ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस पदाच्या 154 जागांसाठी भरती; पात्रता फक्त 12 वी

Anganwadi Bharti 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । बाल विकास प्रकल्प अधिकारी (Anganwadi Bharti 2023) प्रकल्प, अमरावती अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 154 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक महिला उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 आणि 04 जुलै 2023 आहे. संस्था – बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प, अमरावती भरले जाणारे पद … Read more

Job Notification : राज्यातील ‘या’ महापालिकेत नोकरीचा गोल्डन चान्स!! थेट द्या मुलाखत; महिना 60,000 पगार

Job Notification (59)

करिअरनामा ऑनलाईन । अमरावती महानगरपालिका येथे लवकरच (Job Notification) काही जागांसाठी भरती होणार आहे. याभरतीची  अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या माध्यमातून पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि ANM ही पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 22 जून 2023 आहे. संस्था … Read more

Job Alert : राज्याच्या ‘या’ महानगरपालिकेत नवीन भरती सुरु; पहा कोण करू शकतं अर्ज

Job Alert (19)

करिअरनामा ऑनलाईन । अमरावती महानगरपालिकेत विवध रिक्त (Job Alert) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 7 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2023 आहे. संस्था – अमरावती महानगरपालिका, अमरावती पद संख्या – 7 पदे अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन अर्ज … Read more

GAD Recruitment 2023 : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली भरती; तुम्ही पात्र आहात का?

GAD Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे विविध (GAD Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक कक्ष अधिकारी, उच्चश्रेणी लघुलेखक, लिपिक-टंकलेखक पदांच्या 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे. संस्था … Read more

Job Notification : राज्यातील ‘या’ विद्यापीठात नोकरीची मोठी संधी; काय आहे पात्रता

करिअरनामा ऑनलाईन। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च … Read more

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 73 जागांसाठी भरती

Mahadiscom Recruitment 2020

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. (Mahadiscom Recruitment 2020) पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत खाली दिलेल्या पत्त्यावर स्वतः सादर करायची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.mahatransco.in/ पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव … Read more

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे पशुवैद्यकीय डॉक्टर पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे पशुवैद्यकीय डॉक्टर आणि परिचर पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://magicalmelghat.com/ पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – पशुवैद्यकीय डॉक्टर आणि परिचर पदसंख्या  – 2 जागा  पात्रता –  मूळ जाहिरात बघावी. नोकरी ठिकाण – अमरावती … Read more

अमरावती महानगरपालिकेमध्ये 39 जागांसाठी भरती

कोरोना विषाणूचा (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती महानगरपालिका अंतर्गत विविध वैद्यकीय पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे ८० जागांसाठी भरती

अमरावती । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ८० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ जून २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – स्टाफ नर्स – ३८ जागा … Read more