राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे ८० जागांसाठी भरती

अमरावती । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ८० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ जून २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

स्टाफ नर्स – ३८ जागा

सांख्यिकी अन्वेषक – १ जागा

कार्यक्रम व्यवस्थापक – २ जागा

वैद्यकीय अधिकारी – २१ जागा

औषध निर्माता – ६ जागा

सोसिओथेरेपीस्ट – २ जागा

पॅरामेडिकल – १ जागा

सामाजिक कार्यकर्ता – १ जागा

लेखापाल – १ जागा

ऑडिओलॉजिस्ट – १

टेक्निशियन – २

मल्टी टास्क वर्कर – १

सामुउपदेशक – ३

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – अमरावती

शुल्क – खुला प्रवर्ग: ₹१५0/- [राखीव प्रवर्ग: ₹१00/-]

वेतन – १७,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये

Official website – https://www.zpamravati-gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १२ जून २०२०

Apply Online – Click Here

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com