महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 73 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. (Mahadiscom Recruitment 2020) पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत खाली दिलेल्या पत्त्यावर स्वतः सादर करायची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.mahatransco.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार Mahadiscom Recruitment 2020

पद संख्या – 73 जागा

वीजतंत्री – 32 पदे

तारतंत्री – 30 पदे

कोपा – 11 पदे

 पात्रता – 10+2, ITI

वयाची अट – 18 वर्षे पूर्ण

नोकरी ठिकाण – अमरावती

अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी Mahadiscom Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन नोंदणी करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.mahatransco.in/

अर्ज प्रत सादर करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं मर्यादित, विभागीय कार्यालय,सिव्हिल लाईन, परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती

नोकरी आणि करिअर अपडेट्स  थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com