मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे पशुवैद्यकीय डॉक्टर पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे पशुवैद्यकीय डॉक्टर आणि परिचर पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://magicalmelghat.com/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – पशुवैद्यकीय डॉक्टर आणि परिचर

पदसंख्या  – 2 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – अमरावती

अर्ज पद्धती – ऑफलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख –20 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात –PDF

ई-मेल –  [email protected][email protected]

 अधिकृत वेबसाईट – http://magicalmelghat.com/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, अमरावती गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कुल शाळेजवळ कॅम्प अमरावती – 444602

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com