Career in Google : फ्रेशर्ससाठी Google चा off Campus Drive; असं असेल जॉब प्रोफाईल
करिअरनामा ऑनलाईन । Google सोबत काम करण्याची इच्छा (Career in Google) असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. Googleने 2023 वर्षासाठी ऑफ-कॅम्पस इम्प्लॉयमेंटची घोषणा केली आहे. यामधून ‘क्लाउड इंजिनीअर’ पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदावर काम करताना उमेदवाराला विविध टेक्नॉलॉजी बिझनेस स्ट्रॅटर्जी तयार करणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं तसेच ग्राहकांना विश्वासू सल्लागार म्हणून … Read more