COSMOS Bank Recruitment : कॉसमॉस बँकेत ‘या’ पदावर भरती सुरू; काय आहे पात्रता?

करिअरनामा ऑनलाईन । कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक येथे रिक्त पदाच्या (COSMOS Bank Recruitment) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जावा डेव्हलपर पदाच्या 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

संस्था – कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक

भरले जाणारे पद – जावा डेव्हलपर

पद संख्या – 10 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

वय मर्यादा – 35 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल

निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (COSMOS Bank Recruitment)
जावा डेव्हलपर MCM / MCA / B.E. (Computers)

असा करा अर्ज –

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (COSMOS Bank Recruitment)
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.cosmosbank.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. अर्ज www.cosmosbank.com/career संकेतस्थळावर सादर करावे.
  5. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
  6. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.

निवड प्रकिया – मुलाखत

  1. पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  3. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

PDF 1

PDF 2

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.cosmosbank.com/default.aspx

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com