Nokia Recruitment : NOKIA कंपनीचं मुबंईत Walk in Interview; लगेच करा Apply

करिअरनामा ऑनलाईन । मुंबईमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी (Nokia Recruitment) एक आनंदाची बातमी आहे. मोबाईल क्षेत्रात आघाडीची समजल्या जाणाऱ्या NOKIA कंपनीत लवकरच काही रिक्त पदांवर भरती होणार आहे.  यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ तांत्रिक तज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख उमेदवारांना लवकरच कळवण्यात येणार आहे.

कंपनी – नोकिया (Nokia)

भरले जाणारे पद – (Nokia Recruitment)

वरिष्ठ तांत्रिक तज्ञ (Senior Technical Specialist)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  1. वरिष्ठ तांत्रिक तज्ञ (Senior Technical Specialist) –
  2. उमेदवारांनी Bachelor’s Degree in Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  3. ऑप्टिकलमध्ये दूरसंचार उद्योगाचा (Nokia Recruitment) किमान 8-10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  4. ऑप्टिकल सिस्टीममध्ये काम करण्याचा किमान 5 – 8 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे
  5. अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, उत्पादन व्यवस्थापन किंवा तत्सम विषयांचा काही अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (Nokia Recruitment)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – Notification

ऑनलाईन Apply करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – https://careers.nokia.com/jobs/senior-technical-specialist-86615

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com