ECIL Recruitment 2023 : विना परीक्षा थेट द्या मुलाखत!! ECIL मध्ये टेक्निकल ऑफीसर पदासाठी होणार मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन । इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ (ECIL Recruitment 2023) इंडिया लि. मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून टेक्निकल ऑफिसर पदाच्या तब्बल 200 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी 11 जानेवारी रोजी वॉक इन इंटरव्ह्यूव होणार आहे. पण त्या आधी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 आहे.

संस्था – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.

भरले जाणारे पद – टेक्निकल ऑफिसर (Technical Officer)

पद संख्या – 200 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2023 सकाळी 11:00 वाजण्यापुर्वी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ECIL Recruitment 2023)

उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून CSE, IT, ECE, EEE, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटल इंजिनीअरींग (ECIL Recruitment 2023) मध्ये BE किंवा B. Tech ची पदवी घेतलेली असणं आवश्यक आहे.

वय मर्यादा –  30 वर्षे

मिळणारे वेतन आणि सुविधा –

  1. निवड झालेल्या उमेदवाराला पहिल्या वर्षी २५ हाजार रु. वेतन दिले जाईल तर दुसऱ्या वर्षी २८ हजार आणि तिसऱ्या वर्षी ३१ हजार रुपये वेतन देण्यात येईल. (ECIL Recruitment 2023)
  2. याशिवाय उमेद्वाराला मेडीक्लेम, कंपनी पीएफ आणि TA, DA असे बेनेफीट्स देण्यात येतील.

आवश्यक कागदपत्रे -EEE

  1. अर्ज
  2. बायोडेटा (ECIL Recruitment 2023)
  3. लिव्हींग सर्टीफिकेट
  4. ओळख पत्र
  5. शैक्षणिक पात्रता डॉक्युमेंट्स
  6. एक्सपिरीयंस सर्टीफिकेट
  7. जातीचा दाखला
हे पण वाचा -
1 of 436

असा करा अर्ज –

उमेद्वाराने www.ecil.co.in या वेबसाइट वरून फॉर्म डाऊनलोड करावा.

हा अर्ज ११ जानेवारीच्या सकाळी ११ वाजण्यापूर्वी करणं आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया – मुलाखत (ECIL Recruitment 2023)

मुलाखतीची तारीख – 11 जानेवारी 2023

मुलाखतीची वेळ – सकाळी 09:00  पासून सुरू

मुलाखतीचा पत्ता – CED Building, Main Factory, Electronics Corporation of India Limited, ECIL Post, Hyderabad – 500062

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.ecil.co.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com