Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मध्ये 400 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मध्ये 400 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in एकूण जागा – 400 पदाचे नाव & जागा – 1.सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – 115 जागा 2.क्लिनर (सफाईकर्मी) – 67 जागा 3.कुक … Read more