Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्य (Indian Army) SSC (Tech) कोर्स -ऑक्टोबर 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य (Indian Army) SSC (Tech) कोर्स – ऑक्टोबर 2021 आयोजित करण्यात आले असून, पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 23 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

एकूण जागा – 191

कोर्सचे नाव –
1.57th Short Service Commission (Tech) Men (OCT 2021).

2.28th Short Service Commission (Tech) Women (OCT 2021).

पदाचे नाव –
1.SSC (T) – 57 & SSCW (T) – 28

2.Widows of Defence Personnel only

शैक्षणिक पात्रता –
1.SSC (T) – 57 & SSCW (T) – 28 – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

2.SSC(W) (Non Tech) (Non UPSC) – कोणत्याही शाखेतील पदवी.

3.SSC (W) (Tech) – कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट – 
1.SSC (T) – 57 & SSCW (T) – 28 – 20 to 27 वर्षे (जन्म 02 ऑक्टोबर 1994 ते 01 ऑक्टोबर 2001 दरम्यान).

3.Widows of Defence Personnel – 35 वर्षे.वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जून  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://joinindianarmy.nic.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com