Indian Army Recruitment 2021 | केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव अंतर्गत विविध पदांच्या 21 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव अंतर्गत विविध पदांच्या 21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येथ आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

एकूण जागा – 21

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.ज्युनियर ऑफिस असिस्टंट (LDC) – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

2.फायरमन – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) उंची – 165 सेमी, छाती – 81.5 -85 सेमी, वजन – 50 KG

3.ट्रेड्समन मेट – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण

4.व्हेईकल मेकॅनिक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (व्हेईकल मेकॅनिक) किंवा 03 वर्षे अनुभव/प्रशिक्षण

5.टेलर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (टेलर) किंवा 03 वर्षे अनुभव/प्रशिक्षण

वयाची अट – 24 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – पुलगाव (महाराष्ट्र).Indian Army Recruitment 2021

परीक्षा फी – फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Commandant, CAD Pulgaon, Dist-Wardha, Maharashtra, PIN-442303

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com