Indian Army Recruitment 2021 | 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

एकूण जागा – 458

पदाचे नाव & जागा –
1.ट्रेड्समन मेट – 330 जागा
2 .ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) – 20 जागा
3 .मटेरियल असिस्टंट (MA) – 19 जागा
4.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 11 जागा
5 .फायरमन – 64 जागा
6.255 (I) ABOU ट्रेड्समन मेट – 14 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.ट्रेड्समन मेट – 10वी उत्तीर्ण

2 .ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) – (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी – संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र.मि. टायपिंग गती किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र.मि. टाइप टायपिंग गती.

3 .मटेरियल असिस्टंट (MA) – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा

4.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 10वी उत्तीर्ण

5 .फायरमन – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) उंची 165 सेमी, छाती न फुगवता 81.5 सेमी. छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg

6.255 (ABOU ट्रेड्समन मेट – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Indian Army Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज कसा करावा – जाहिरातीत दिलेल्या अर्जासह पोस्टल स्टॅम्प ₹25+ 02 फोटो+आवश्यक कागदपत्र जोडावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Commandant, 41 Field Ammunition Depot, PIN- 909741, C/o 56 APO

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com