Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्य भरती ARO पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य भरती ARO पुणे अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/

सहभागी जिल्हे – अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर.

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.सोल्जर जनरल ड्यूटी (GD) – 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

2 सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) – 10वी उत्तीर्ण.

3. सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) – 08वी उत्तीर्ण.

4.सोल्जर टेक्निकल – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & इंग्रजी).

5.सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक) – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & इंग्रजी).

6.सोल्जर नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट व्हेटनरी – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी).

शारीरिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 
1.पद क्र.1 – जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान.

2.पद क्र.2 ते 6 – जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Army Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट  2021 आहे.

प्रवेशपत्र – 24 ऑगस्ट ते 05 सप्टेंबर 2021

मेळाव्याचा कालावधी – 07 ते 23 सप्टेंबर 2021

मेळाव्याचे ठिकाण – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर.

अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/

मूळ जाहिरात  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com