Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्याच्या मुख्यालय-2 सिग्नल प्रशिक्षण केंद्रा अंतर्गत विविध पदांच्या 46 जागा

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्याच्या मुख्यालय-2 सिग्नल प्रशिक्षण केंद्रा अंतर्गत विविध पदांच्या 46 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

एकूण जागा – 46

पदाचे नाव & जागा –
1.सिव्हिलियन टेक्निकल इंस्ट्रुटर – 02 जागा
2.स्टेनोग्राफर ग्रेड-II – 01 जागा
3 .निम्न श्रेणी लिपिक – 17 जागा
4. ड्राफ्ट्समन ग्रेड-III – 01 जागा
5 .सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) – 12 जागा
6 .MTS (चौकीदार) – 01 जागा
7.MTS (मेसेंजर) – 07 जागा
8. फातिगमन – 05 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.सिव्हिलियन टेक्निकल इंस्ट्रुटर – B.Sc (भौतिकशास्त्र & गणित)

2.स्टेनोग्राफर ग्रेड-II -(i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम – डिक्टेशन – 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण – संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

3.निम्न श्रेणी लिपिक – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

4.ड्राफ्ट्समन ग्रेड-III – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ड्राफ्ट्समन डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) अनुभव

5.सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

6.MTS (चौकीदार) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

7.MTS (मेसेंजर) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

8.फातिगमन – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट – पद क्र.1 ते 4 & 6 ते 8 – 18 ते 25 वर्षे
पद क्र.5 – 18 ते 27 वर्षे वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – गोवा. Indian Army Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Commandant, Headquarters, 2 Signal Training Centre, Panji (Goa) 403001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com