Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मध्ये 400 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मध्ये 400 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in

एकूण जागा – 400

पदाचे नाव & जागा –
1.सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – 115 जागा

2.क्लिनर (सफाईकर्मी) – 67 जागा

3.कुक – 15 जागा

4.सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर – 03 जागा

5.लेबर (कामगार) – 193 जागा

6.MTS (सफाईवाला) – 07 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड & हलके वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.2 – 10वी उत्तीर्ण

पद क्र.3 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.4 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा

पद क्र.5 – 10वी उत्तीर्ण

पद क्र.6 – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 
पद क्र.1, 2, 3, 5, & 6 – 18 ते 25 वर्षे

पद क्र.4 – 18 ते 27 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Army Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

पद क्र.1 ते 4 – The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore -07

पद क्र.5 & 6 – The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) – 2 ATC, Agram Post, Bangalore-07

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com