UPSC Success Story : शाळेसाठी रोजचा 70 की.मी.चा प्रवास; अनेकवेळा हरला पण थांबला नाही; चहा विकणारा तरुण असा बनला IAS

UPSC Success Story of IAS Himanshu Gupta

करिअरनामा ऑनलाईन । आज आपण अशा एका तरुणाची यशोगाथा (UPSC Success Story) पाहणार आहोत जो तरुण अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करुन अधिकारी बनला आहे. ही कथा आहे उत्तराखंडमधील हिमांशू गुप्ता यांची. करिअर घडवताना यांचा खडतर प्रवास कसा होता याची माहिती आपण घेणार आहोत. चहा विक्रीचा व्यवसाय करुन ते आधी IPS आणि नंतर IAS झाले आहेत. … Read more