Government Recruitment : सरकारी सेवेतील ग्रुप्स A, B, C, D म्हणजे नक्की काय? सविस्तर माहिती घ्या…

Government Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी विभागातील भरती जाहीर (Government Recruitment) झाली की आपण पाहतो की अमुक विभागात ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C किंवा ग्रुप D पदाच्या भरतीविषयी. मग असा प्रश्न पडणं साहजिक आहे की या श्रेणीमध्ये नक्की कोणत्या पदांचा समावेश होतो? आज आपण या लेखातून सरकारी भरतीच्या विविध स्तराविषयी जाणून घेणार आहोत. प्रथम ही लक्षात … Read more

Job Notification : विना परीक्षा थेट द्या मुलाखत!! कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

Job Notification (58)

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत (Job Notification) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तात्पुरते सहाय्यक प्राध्यापक, तात्पुरते सहयोगी प्राध्यापक, तात्पुरते साथीदार (कंठसंगीत साथीदार, तबला साथीदार, हार्मोनियम साथीदार, नाट्यशास्त्र साथीदार, पी. एल. सी. साथीदार, कथ्थक साथीदार, भरतनाट्यम साथीदार, टेक्निशियन (संगीत व नाट्यशास्त्र)), तात्पुरते समन्वयक पदाच्या एकूण 175 रिक्त जागा भरल्या … Read more

DRDO Recruitment : ITI/डिप्लोमा/ग्रॅज्युएट्ससाठी DRDO अंतर्गत पुण्यात अप्रेंटीस भरती; आजच नाव नोंदवा

DRDO Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास (DRDO Recruitment) संस्था, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी आणि ITI प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2023 … Read more

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात एक लाख पदे रिक्त 

करिअरनामा । भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात आता साधारण १ लाख पदे रिक्त असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली आहे. राजीनामे, निवृत्ती आणि मृत्यू अशा कारणांमुळे पदे रिकामी असल्याची माहिती मिळाली आहे. गृहमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सर्व पदांची आकडेवारी राज्यसभेत जाहीर केली.    (1 Lakh Posts vacancies in CRPF 2020) सीमा … Read more

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना पोलीस भरती करणे योग्य नाही – छत्रपती संभाजीराजे

करिअरनामा ऑनलाईन। सध्या कोविड च्या या काळात राज्यात अनेक मुद्दे ऐरणीवर आले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तब्ब्ल १२ हजाराहून अधिक पदांसाठी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. मात्र आरक्षणाचा मुद्दा असा प्रलंबित असताना पोलीस भरती करणे योग्य नाही. … Read more

सिनीअर हॉर्टिकल्चर ऑफिसर, चिफ ऑपरेटिंग ऑफिसर पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड कडून  नोकरीसाठी जागा काढण्यात आल्या आहेत. कृषी आणि फलोत्पादन (हॉर्टिकल्चर) संलग्न क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्यांना ही संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाने वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या दोन पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील पदांसाठीची शैक्षणिक अर्हता पहावी आणि अर्ज करावेत. … Read more

तुम्हीही होऊ शकता सीएनजी स्टेशन चे मालक, सरकार देते आहे १० हजार नवे परवाने 

करिअरनामा । वाढते प्रदूषण आणि तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे देशात सीएनजी गॅस वर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढते आहे. ज्याप्रकारे सरकारचे स्वच्छ ऊर्जेवर लक्ष केंद्रित झाले आहे. त्याप्रकारे ऑटो कंपन्या देखील स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या गाड्या बनविणाऱ्या कडे वळल्या आहेत. त्यामुळे स्वतःचा सीएनजी पंप सुरु करणे हा फायद्याचा व्यवहार होऊ शकणार आहे. येत्या काही वर्षात सरकार सीएनजी … Read more

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 5 लाख रुपये, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

करिअरनामा | नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 अंतर्गत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) 5 लाख रुपयांपर्यंत मार्केटिंग सहाय्य मिळेल. अतिरिक्त मुख्य सचिव (इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान) आलोक कुमार मंगळवारी सांगितले की नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 जाहीर झाली आहे. हे धोरण लवकरच अंमलात आणले जाईल, ज्यात उत्तर प्रदेशात अ‍ॅप आणि इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यासाठी … Read more

आर्मी पब्लिक स्कूल शिक्षक पदांच्या चाळणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

पोटापाण्याची गोष्ट | आर्मी पब्लिक स्कूल मध्ये पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक पदांसाठी आवेदनपत्र मागवण्यात आहे होते. १९ आणि २० ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. उमेदवारांना ती सबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील. प्रवेशपत्र मिळण्याची सुवात- ०४ ऑक्टोबर, २०१९ प्रवेशपत्र मिळण्याची शेवटची तारीख- १५ ऑक्टोबर, २०१९ … Read more

[Indian Army] औरंगाबाद येथे भारतीय सैन्यमेळावा भरती २०१९

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय सैन्य दलात विविध पदांसाठी बारावी पास विध्यार्तीयांसाठी सुवर्ण संधी. सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी), सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल, सोल्जर फार्मा (AMC) या पदांसाठी उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. या भरती मध्ये औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, नंदुरबार आणि परभणी या जिल्ल्याचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज … Read more