[Indian Army] औरंगाबाद येथे भारतीय सैन्यमेळावा भरती २०१९

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय सैन्य दलात विविध पदांसाठी बारावी पास विध्यार्तीयांसाठी सुवर्ण संधी. सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी), सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल, सोल्जर फार्मा (AMC) या पदांसाठी उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. या भरती मध्ये औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, नंदुरबार आणि परभणी या जिल्ल्याचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर, २०१९ आहे.

अर्ज करण्याची सुवात- १३ ऑक्टोबर, २०१९

पदांचे नाव आणि संख्या-
१) सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)
२) सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल
३) सोल्जर फार्मा (AMC)

शैक्षणिक पात्रता-
पद क्र.१- ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण (PCB & English)
पद क्र.२- ६०% गुणांसह १२वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान)
पद क्र.३- (i) १२ वी उत्तीर्ण (PCB & English) (ii) ५०% गुणांसह D.Pharm किंवा ५०% गुणांसह B.Pharm.

शाररिक पात्रता-

पद क्र. पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)
1 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) 167 50 76/81
2 सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल 162 50 77/82
3 सोल्जर फार्मा (AMC)
167 50 77/82

वयाची अट-
पद क्र.1: जन्म ०१ ऑक्टोबर, १९९६ ते ०१ एप्रिल, २००२ दरम्यान.
पद क्र.२- जन्म ०१ ऑक्टोबर, १९९६ ते ०१ एप्रिल, २००२ दरम्यान.
पद क्र.३- जन्म ०१ ऑक्टोबर, १९९४ ते ३० सप्टेंबर २००० दरम्यान.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख- २८ नोव्हेंबर, २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २७ नोव्हेंबर, २०१९

हे पण वाचा -
1 of 69

अधिकृत वेबसाईट- https://indianarmy.nic.in

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://joinindianarmy.nic.in/Bravo/BRAVOUserLogin.htm

इतर महत्वाचे

[Remainder] IBPS Clerk 12075 जागांसाठीची ‘मेगा’ भरती

[Remainder] मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी भरती

जीवन जगण्याची कला…

पश्चिम रेल्वे (मुंबई) मध्ये विविध पदांच्या भरती जाहीर

(NHAI) ‘डेप्युटी मॅनेजर’ या पदांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती जाहीर

RITES रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

‘चार्टर्ड अकाउंटंट’ पदांसाठी ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर

 

Get real time updates directly on you device, subscribe now.