(NHAI) ‘डेप्युटी मॅनेजर’ या पदांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती जाहीर

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात सिव्हिल इंजिनीअरसाठी सुवर्ण संधी. एकूण ३० पदांसाठी ही भरती होणार आहे. डेप्युटी मॅनेजर या पदांकरिता उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ३०

पदांचे नाव- डेप्युटी मॅनेजर

अर्ज करण्याची सुरवात- ०१ ऑक्टोबर, २०१९

शैक्षणिक पात्रता- (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE- २०१९

वयाची अट- ३१ ऑक्टोबर, २०१९ रोजी ३० वर्षांपर्यंत. [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ ऑक्टोबर, २०१९(06:00)

परीक्षेचे स्वरूप- Computer Based Examination

अधिकृत वेबसाईट-  www.nhai.gov.in

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://nhai.gov.in/vacancy/DMApplicationForm.aspx

इतर महत्वाचे

[मुदतवाढ] GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर

‘चार्टर्ड अकाउंटंट’ पदांसाठी ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर

इंजिनीअर पदांसाठी मुंबई उच्च न्यायालयात भरती जाहीर

GIC जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘अससिस्टन्ट मॅनेजर’ प्रवेश पत्र उपलब्द

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा ‘मुख्य’ परीक्षा २०१९ जाहीर

मुंबई (ठाणे) तेथे भारतीय सैन्यात डिसेम्बर महिन्यात खुल्या भरती मेळावाचे आयोजन

भारतीय सर्वोच्च न्यायालयात ५८ जागांसाठी भरती जाहीर

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: