आर्मी पब्लिक स्कूल शिक्षक पदांच्या चाळणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | आर्मी पब्लिक स्कूल मध्ये पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक पदांसाठी आवेदनपत्र मागवण्यात आहे होते. १९ आणि २० ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. उमेदवारांना ती सबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील.

प्रवेशपत्र मिळण्याची सुवात- ०४ ऑक्टोबर, २०१९

प्रवेशपत्र मिळण्याची शेवटची तारीख- १५ ऑक्टोबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- http://aps-csb.in/Candidate/ExistingUser.aspx

इतर महत्वाचे-

[Indian Army] औरंगाबाद येथे भारतीय सैन्यमेळावा भरती २०१९

हे पण वाचा -
1 of 71

[Remainder] IBPS Clerk 12075 जागांसाठीची ‘मेगा’ भरती

[Remainder] मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी भरती

जीवन जगण्याची कला…

रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये भरती जाहीर

(NHAI) ‘डेप्युटी मॅनेजर’ या पदांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती जाहीर

[मुदतवाढ] GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.